Anurag Thakur : केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा केजरीवाल यांना सवाल, पाहा व्हिडिओ - Anurag Thakur in Pune
🎬 Watch Now: Feature Video
पुणे : आम आदमी पक्षाचे नेते तथा दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना मद्य घोटाळ्या प्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आली आहे. यानंतर आप आणि भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे. आत्ता या प्रकरणी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री अनुराग ठाकूर यांनी आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की हा वी कोण आहे. वी निड्स मनी काय मद्य घोटाळ्याचे कींगपिंग देशाला सांगणार की हा वी कोण आहे. आणि या वी शी काय संबंध आहे. हे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल देशातील जनतेला सांगणार की या वी शी यांचे काय संबंध आहे, असा सवाल यावेळी ठाकूर यांनी केला आहे. पुण्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री अनुराग ठाकूर यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती, यावेळी ते बोलत होते.