Sambhaji Bhide भिडे गुरुजींनी समस्त महिला वर्गाची माफी मागितली पाहिजे - तृप्ती देसाई - समस्त महिला वर्गाची माफी मागितली पाहिजे
🎬 Watch Now: Feature Video
मंत्रालयात संभाजी भिडे भीमा कोरेगाव केस Sambhaji Bhide Bhima Koregaon Case मधील एक वादग्रस्त व्यक्तिमत्व यांनी महिला पत्रकाराला तू कपाळावर कुंकू लावला नाही, टिकली लावली नाही म्हणून तिला अपमानित केले. या प्रकरणाची दखल राज्य महिला आयोगवतीने State Commission for Women घेण्यात आली आहे. नियमानुसार संभाजी भिडे यांना त्वरित नोटीस पाठवलेली आहे. आत्ता या प्रकरणी भूमाता ब्रिगेडचे अध्यक्ष तृप्ती देसाई President of Bhumata Brigade Tripti Desai यांनी देखील आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, भिडे गुरुजी यांना अजूनही महिलांबद्दल एवढा राग का आहे. ते त्यांचे मनोवादी विचार का बदलत नाही. कोणी टिकली लावायची कोणी नाही हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. अस देखील यावेळी देसाई म्हणल्या. ते पुढे म्हणाले की, भिडे गुरुजी यांनी त्यांचे विचार बदलले पाहिजे. भिडे गुरुजी यांनी समस्त महिला वर्गाची माफी मागितली पाहिजे.अस देखील यावेळी देसाई म्हणाल्या.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST