Christmas 2022 वाह!..टोमॅटोचा अनोखा सांताक्लॉज!.. पाहा व्हिडिओ.. - टोमॅटोचा अनोखा सांताक्लॉज
🎬 Watch Now: Feature Video
बेरहामपूर, ओडिशा: ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला प्रसिद्ध वाळू कलाकार सुदर्शन पटनायक Sand Artist Sudarsan Pattnaik यांनी गोपाळपूर समुद्रकिनारी सांताक्लॉजचे विशाल वाळू शिल्प sand sculpture of Santa Claus तयार केले. सुदर्शनने 'मेरी ख्रिसमस' संदेश प्रतिबिंबित करण्यासाठी सुमारे 1500 किलो टोमॅटोसह 27 फूट उंच व 60 फूट रुंद वाळूचा सांताक्लॉज तयार केला. Tomato Santa. पाहा व्हिडिओ..Tomato Santa by Sudarsan Pattnaik Christmas 2022
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST