thumbnail

By

Published : Dec 13, 2022, 10:14 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST

ETV Bharat / Videos

Pune bandh March, आज पुणे बंद मोर्चा, पाहा बंदमध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम संघटना सहभागी

पुणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त विधान केल्याच्या निषेधार्थ राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पुणे बंद असून सकाळपासून कडकडीत पुणे बंद पाळण्यात आले Today Pune bandh March आहे. पुण्यातील डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून पुणे बंदच्या मोर्च्याला सुरुवात होणार आहे. या मोर्चामध्ये विरोधी पक्ष नेते अजित पवार शिवसेना उपनेते सुषमा अंधारे उपस्थित राहणार आहेत. आजच्या या पुणे बंदमध्ये Pune bandh भाजप वगळता सर्वच संघटना तसेच विविध गणेशमंडळे आणि मोठ्या प्रमाणात मुस्लिम संघटना सहभागी होणार Muslim organizations participate in bandh आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.