Chandrakant Patil : 'त्या' वक्तव्यावर चंद्रकांत दादा पाटील यांची दिलगिरी, माझ्या रक्तात आंबेडकर फुले... - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 10, 2022, 1:34 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST

औरंगाबाद काल पैठण येथे एका कार्यक्रमा दरम्यान बोलतांना 'सरकारवर अवलंबुन राहु नये. आंबेडकर, फुले यांनी त्याकाळी भिक मागुन शाळा उभ्या केल्या' असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याने आज त्यांच्या विरोधात जोरदार निदर्शने होत आसतांना, जर भिक या शब्दामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी दिलगिरी व्यक्त करायला Chandrakant Patil apologized for his remarks तयार आहे ,असे वक्तव्य राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. तसेच माझ्या रक्तात आंबेडकर फुले about social reformers आहेत. मी त्यांच्याबद्दल काहीही चुकीचा बोललो नाही. माझ्या मनात त्यांच्याबद्दल आदरच आहे. तरी देखील कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करायला तयार आहे, असेही चंद्रकांत पाटील Chandrakant Patil यावेळी म्हणाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.