Mahaparinirvana Day : महापरिनिर्वाण दिनानिमित्त दोन दिवस आधीच लागली हजारो अनुयायांची रांग.. - Mahaparinirvana Day
🎬 Watch Now: Feature Video
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त Mahaparinirvana Day जगभरातून त्यांच्या विचारांना मानणारे त्यांचे लाखो अनुयायी मुंबईतील दादर येथील चैत्यभूमीवर Chaitya bhoomi येत असतात. त्यातच कोविडमुळे दोन वर्ष सर्व कार्यक्रमांवर निर्बंध असल्याने बाबासाहेबांच्या अनुयायांना देखील त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर येता आले नाही. मात्र, आता कोविडचे निर्बंध हटले आहेत. त्यामुळे दोन वर्षानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी दोन दिवस आधीच हजारो अनुयायांनी दर्शनाची रांग लावली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST