VIDEO: सरकार आणि भाजपला बदनाम करण्याचे षडयंत्र सुरू - चंद्रशेखर बावनकुळे - सरकार आणि भाजपला बदनाम करण्याचे षडयंत्र सुरू
🎬 Watch Now: Feature Video
औरंगाबाद चंद्रकांत दादा पाटील यांनी माफी मागितली तरी आंदोलने सुरू आहेत. या आंदोलनाचे समर्थन कधीही केले जाऊ शकत नाही. आंदोलनही लोकशाही मार्गानेच केली जावीत. मात्र गाडी अडवणे, शाई फेकणे त्यामुळे यांचा उद्देश वेगळा असून शिंदे - फडणवीस सरकार आणि भाजपला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात conspiracy to defame government and BJP आहे. असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. चंद्रकांत दादा पाटील यांनी केलेले वक्तव्य वेगळे Chandrasekhar Bawankule Critisize Ajit Pawar होते. त्याचा अर्थ वेगळा काढला गेल्याने वाद निर्माण झाला. पूर्ण भाषण ऐकले तर त्यांना काय म्हणायचे होते हे आपल्याला स्पष्ट होईल. पुरस्कार वापसी वरून चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवार यांना टोलेबाजी केली आहे. पुरस्कार कोणी घ्यावा किंवा कोणी परत करावा याबाबत मी बोलणार नाही. मात्र अजित दादांनी त्यावर बोलू नये. पन्नास वर्षांनी काय केलं, याची पूर्ण माहिती आमच्याकडे आहे. सीमा प्रश्नाचा वाद न्यायालयात Chandrasekhar Bawankule Border Issue आहे, त्यामुळे त्यावर न्यायालयात योग्य भूमिका मांडेल. मात्र सीमा भागातील लोकांचे संतुलन चांगले राहावे. काही लोक गोंधळ घालत आहेत. याबाबत अमित शहा बैठक घेत आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST