Car Fell: कार सरळ 20 फूर खोल गेली पाण्यात, काचा फोडून व्यक्तीला काढले बाहेर - नाल्यात बुडालेल्या व्यक्तीला बाहेर काढले
🎬 Watch Now: Feature Video
बिलासपूर (छत्तीसगड) - सिपत पोलीस स्टेशन हद्दीतील हिनाडीहजवळ काल रविवार (दि. 7 नोव्हेंबर)रोजी एक कार नाल्यात कोसळली. कारचा वेग जास्त असल्याने कारस्वाराचे नियंत्रण सुटले आणि कार नाल्यात गेली. आजूबाजूच्या लोकांनी ते पाहिले आणि कारस्वाराला वाचवण्यासाठी त्यांनी तातडीने नाल्यात उडी घेतली. नाल्यात बुडालेल्या व्यक्तीला बाहेर काढल्यानंतर कार ट्रॅक्टरमधून बाहेर काढण्यात आली. दरम्यान, येथे बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST