Test for Emergency Plane landing महामार्गावर आपत्कालीन विमान उतरण्यासाठी केली चाचणी पहा व्हिडिओ - Emergency Plane landing Andra Pradesh
🎬 Watch Now: Feature Video
अमरावती आंध्र प्रदेश Emergency Plane landing Andra Pradesh येथील बापटला जिल्ह्यात महामार्गावर आपत्कालीन विमान लँडिंगसाठी आज चाचणी करण्यात आली.Test for Emergency Plane landing नैसर्गिक आपत्ती आणि युद्धाच्या वेळी आपत्कालीन परिस्थितीत विमानांना उतरता यावे यासाठी महामार्गावर बांधलेल्या हवाई पट्टीवर आज लँडिंग चाचणी घेण्यात आली. दक्षिण भारतात प्रथमच अशा प्रकारची चाचणी घेण्यात येत आहे. Test for Emergency Plane landing On Highway
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST