IND vs PAK Asia Cup 2022 हार्दिक पांड्यानं शेवटचा सिक्स मारताच, कोल्हापुरात जोरदार जल्लोषांसाठी तरुणाईची गर्दी - कोल्हापूरात मोठा जल्लोष

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Aug 29, 2022, 1:40 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

कोल्हापूर भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट India vs Pakistan सर्वांनाच नेहमी आतुरता लागलेली असते आणि भारताच्या विजयानंतर आनंदोत्सव सुद्धा जोरदार असतो. चॅंम्पियन्स ट्रॉफीच्या Champions Trophy फायनलमध्ये पाकिस्तानने केलेल्या पराभवाचा भारताने काल आशिया कपमध्ये Asia Cup 2022 चांगलाच वचपा काढला आहे. कारण यूएईमध्ये झालेल्या आशिया कपच्या पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानला IND vs PAK धूळ चारली आहे. यामुळे हा सामना संपल्यानंतर रात्री कोल्हापूरात Kolhapur City शहरांमध्ये मोठा जल्लोष झाल्याचं Strong celebration Kolhapur पाहायला मिळालेलं आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.