Video केमिकल घेऊन जाणाऱ्या टॅंकरचा भीषण स्फोट.. ड्रायव्हर, क्लिनरने उडी घेत वाचवला जीव, पहा व्हिडीओ - ड्रायव्हर क्लिनरने उडी घेत वाचवला जीव

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 24, 2022, 12:47 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

कारवार (उत्तरा कन्नड): अंकोला तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग ६३ वरील वज्रल्लीजवळ आज पहाटे केमिकलने भरलेल्या टँकरला आग लागून टँकर पूर्णपणे जळून खाक झाल्याची घटना Tanker carrying chemicals burst into flames घडली. सुदैवाने टँकरमधील क्लिनर आणि चालकाने टँकरमधून उडी घेतल्याने त्यांचा जीव driver cleaner escaped from danger वाचला. हा टँकर हुबळीहून मंगळूरमार्गे अंकोलाकडे जात होता. स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली आणि अग्निशमन दल, वनविभाग आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र केमिकल भरलेला असल्याने आग मोठ्या प्रमाणात पसरली होती. आगीमुळे आजूबाजूचा परिसरही आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता. तत्काळ वनविभाग व अग्निशमन दलाने आग विझवली. याप्रकरणी अंकोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Tanker carrying chemicals burst into flames driver cleaner escaped from danger in karwar of karnataka
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.