Lavani Controversy : कला अंगात नसल्याने आताचे लावणी कलाकार अंगविक्षेप करतात - सुरेखा पुणेकर - Lavani Controversy
🎬 Watch Now: Feature Video
कोरोनाच्या पाश्र्वभूमिवर गेली दोन वर्ष सर्वच सण उत्सव हे निर्बंधात साजरे करावे लागले. पण यंदा निर्बंध मुक्त करण्यात आल्याने सर्व सण उत्सव हे मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. प्रत्येक कार्यक्रम देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. लावणी महाराष्ट्राची लोककला Lavani Folk Dance of Maharashtra म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लावणीचे देखील सध्या मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होत असून सध्या लावणीचे स्वरूप हे बदलत New Lavani Artists Have Lack of Art आहे. सध्या जे नवनवीन कलाकारांच्या माध्यमातून लावणी सादर केली जात आहे. यात कमी कपडे, प्रेक्षकांकडे बघून वेगवेळ्या प्रकारचे हावभाव करणे हे सध्या लावणी कलाकारांच्या माध्यमातून सुरू आहे यावर ज्येष्ठ लावणी कलाकार सुरेखा पुणेकर यांनी टीका केलीये. लावणी सम्राज्ञींनी तीव्र नाराजी व्यक्त केली Surekha Punekar criticizes new Lavani artists आहे...पाहूया काय म्हणाले ज्येष्ठ लावणी कलाकार
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST