Sunil Tatkare : रत्नागिरी गॅस अँण्ड पाँवर प्रकल्प सुरु करण्यासाठी खासदार सुनिल तटकरे यांचा पुढाकार - खासदार सुनिल तटकरे
🎬 Watch Now: Feature Video
2 हजार मेगावॅटची क्षमता असलेला आरजीपीपीएल म्हणजे रत्नागिरी पाॅवर अँण्ड गॅस प्रकल्पातून वीज निर्मीती बंद आहे.हा प्रकल्प सुरु करण्यासाठी खासदार सुनिल तटकरे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रकल्प पुन्हा सुरू ( initiative For Ratnagiri Gas and Power Project ) होण्यासाठी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या माध्यमातून पंतप्रधानांची भेट घेणार असल्याची त्यांनी माहिती दिली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST