ETV Bharat / spiritual

'या' राशींनी खर्चावर नियंत्रण ठेवा; मानसिक ताण वाढेल, वाचा राशीभविष्य - HOROSCOPE 24 DECEMBER 2024

आज कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन राहील चांगलं, जोडीदाराची कोणाला मिळेल साथ, आजचं राशीभविष्य कसं असेल, जाणून घ्या 'ईटीव्ही भारत'वरील राशीभविष्यात.

Horoscope
राशीभविष्य (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 24, 2024, 3:14 AM IST

मेष (ARIES) : चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सहाव्या भावात असेल. आज सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रात आपण कौतुकास पात्र ठराल. धनलाभाची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात सुख अनुभवू शकाल. बौद्धिक चर्चेत सहभागी व्हाल. बोलण्यावर संयम राखणं आवश्यक आहे. वैचारिकदृष्टया उत्साह वाटेल. एखाद्या व्यवहारातून अतिरिक्त लाभ होण्याची शक्यता आहे.

वृषभ (TAURUS) : चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशीपासून पाचव्या भावात असेल. बोलण्याच्या प्रभावाने इतरांना मंत्रमुग्ध करून लाभ मिळवाल. नवीन संबंध जुळण्याची शक्यता आहे. वैचारिक समृद्धी वाढेल आणि मन आनंदी रहील. शुभ कार्याची प्रेरणा मिळेल. कष्टाच्या मानानं फळ मात्र कमी मिळेल. तरीही निश्चयपूर्वक पुढे जात राहाल. आर्थिक नियोजनासाठी आजचा दिवस अनुकूल आहे.

मिथुन (GEMINI) : चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशीपासून चौथ्या भावात असेल. आज आपल्या मनात विविध विचार योतील. त्या विचारांत आपण गढून जाल. आज बौद्धिक कार्य कराल. मात्र वाद टाळावेत. आपण आज संवेदनशील व्हाल. आईविषयी हळवे व्हाल. शक्यतो प्रवास टाळण्याचा प्रयत्न करावा. एखाद्या स्त्रीमुळं अडचणीत याल. प्रवाही पदार्थांपासून सावध राहावं लागेल. मानसिक ताण राहील.

कर्क (CANCER) : चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशीपासून तिसऱ्या भावात असेल. कुटुंबीयांशी मतभेद वाढतील. पैसा खर्च होईल आणि कामात अपयश येईल. जेवन अवेळी होईल. निद्रानाशाचा त्रास होईल. छातीच्या विकारांचा त्रास जाणवेल.

सिंह (LEO) : चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दुसऱ्या भावात असेल. आजचा दिवस सुखा समाधानात जाईल. भावंडाबरोबरच्या संबंधात जवळीक निर्माण होईल. त्यांचं सहकार्य पण आपणास मिळेल. संबंधांमधील भावनांची जाणीव आपणाला होईल. एखाद्या रम्य पर्यटनस्थळी सहलीला जाण्याचं ठरवाल. मानसिकदृष्टया चिंतामुक्त व्हाल. कार्य यशस्वी होईल.

कन्या (VIRGO) : चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशीपासून प्रथम भावात असेल. आज कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. गोड बोलण्यानं आपण आपले निर्धारित काम पूर्ण करू शकाल. प्रकृती उत्तम राहील. शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळावी. स्वादिष्ट जेवनाचा आस्वाद घेऊ शकाल. प्रवास संभवतो. वायफळ खर्च होतील. विद्यार्थ्यांना मात्र आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे.

तूळ (LIBRA) : चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशीपासून बाराव्या भावात असेल. आज आपण आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल. सृजनशीलता वाढेल. शारीरिक, मानसिक स्वास्थ्य लाभेल. दृढ विचारांमुळं हाती घेतलेले काम पूर्ण कराल. आत्मविश्वास वाढेल. मनोरंजनावर पैसा खर्च होईल.

वृश्चिक (SCORPIO) : चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशीपासून लाभात असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा असून एखादा अपघात किंवा शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. शक्यतो वाद टाळावेत. आपल्या वक्तव्याने एखादा गैरसमज होण्याची शक्यता आहे. शारीरिक कष्ट आणि मानसिक चिंता ह्यामुळं त्रस्त व्हाल. आनंदासाठी खर्च करावा लागेल. कुटुंबियांशी वाद संभवतात.

धनू (SAGITTARIUS) : चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दशम भावात असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. वैवाहिक जीवनाचा मनसोक्त आनंद उपभोगू शकाल. मित्रांसह रम्य ठिकाणी प्रवासास जाण्याचा बेत आखाल. प्राप्तीत वाढ संभवते. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल.

मकर (CAPRICORN) : चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशीपासून भाग्यात असेल. आजचा दिवस व्यापार-व्यवसायासाठी लाभदायी आहे. जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी दिवस अनुकूल आहे. सरकार, मित्र आणि संबंधितांकडून लाभ होईल. त्यांच्याकडून भेटवस्तू मिळाल्यानं आनंद होईल. मात्र आग, पाणी यापासून सावध राहावं लागेल. व्यावसायिक कार्यासाठी धावपळ होईल. संततीच्या अभ्यासातील प्रगतीमुळं समाधान लाभेल. प्रतिष्ठा वाढेल.

कुंभ (AQUARIUS) : चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशीपासून अष्टमात भावात असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल. मानसिक स्वास्थ्य मात्र उत्तम राहील. शरीरात स्फूर्तीचा अभाव असल्यानं काम करण्यात उत्साह वाटणार नाही. वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. करमणुकीसाठी पैसा खर्च होईल. प्रवास संभवतात. परदेशातून एखादी चांगली बातमी मिळेल. संततीची मात्र चिंता निर्मण होईल.

मीन (PISCES) : चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सातव्या भावात असेल. आज आपणातील लेखक किंवा कलाकारास कला व्यक्त करण्याची संधी मिळेल. व्यवसायात भागीदारी करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. दैनंदिन कार्ये व्यवस्थित पार पडल्यानं दिवस आनंदात जाईल. आप्तेष्टांसह मेजवानी किंवा सहलीचे बेत आखाल. नाटक, चित्रपट, मनोरंजनाच्या ठिकाणांना भेट देऊन त्यांच्याशी जवळिक निर्माण कराल. यश आणि प्रसिद्धी वाढेल.

हेही वाचा -

यंदा मकर संक्रांत कधी?; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि काळ्या रंगाचं महत्त्व

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.