VIDEO हिमाचल प्रदेशचे नवे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्या आईसोबत खास बातचीत, पाहा व्हिडीओ - सुखविंदर सिंग सुखू हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री
🎬 Watch Now: Feature Video
शिमला सुखविंदर सिंह सुखू हिमाचल प्रदेशचे भावी मुख्यमंत्री Sukhwinder Singh Sukhu Himachal Pradesh Next CM असतील. काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सुखविंदर सिंह सुखू यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. त्यामुळे नादौन येथील सुखविंदर सिंह सुखू यांच्या घरी आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे. यावेळी ईटीव्ही भारतच्या टीमने सुखू यांच्या घरी पोहोचून त्याची आई संसार देई यांच्याशी खास बातचीत Sukhwinder Singh Sukhu Mother Interview केली. सखूच्या आईने सांगितले की, त्या सकाळपासून टीव्हीसमोर बसला होत्या. आपला मुलगा मुख्यमंत्री होणार हे समजताच त्यांना आनंद झाला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST