Surats Vidhyakunj School : चुक केल्यास सुरतच्या शाळेत 'अशी' दिली जाते 'कडू' शिक्षा, विद्यार्थ्यांमध्ये होते कमालीची सुधारणा - unique school in Surat

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Apr 13, 2022, 8:41 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

गांधीनगर - शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षेची भीती ( punishment to schools in Surat ) असते. तसेच विद्यार्थ्यांना शिक्षा करू नये, अशी पालकांची शाळेतील विद्यार्थ्यांकडे मागणी असते. मग, अशा परिस्थिती शिक्षा नसताना विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व सुधारणा होण्याकरिता सुरतमधील विद्याकुंज शाळेत ( Vidhyakunj School Surat ) वेगळाच मार्ग अवलंबिला जात आहे. विद्यार्थ्यांना शाळेत कडूनिंबाचा रस ( Neem Juice as punishment ) पिण्यासाठी दिला जातो. कडुनिंबाच्या कडू चवीमुळे विद्यार्थ्यांमध्ये चुकीची जाणीव राहते. तसेच छडीचा मार अशा अवमानकारक शिक्षेपासून विद्यार्थ्यांची ( unique school in Surat ) सुटका होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.