Student Murder दिवसाढवळ्या गोळी मारून हत्या, गोळी लागल्यानंतरही धावत होता युवक, पाहा व्हायरल व्हिडिओ - viral video
🎬 Watch Now: Feature Video

बिजनौर जिल्ह्यातील बीबीएचा विद्यार्थी शमिकची दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. कृष्णा कॉलेजपासून काही अंतरावर घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, गुरुवारी पोलिसांनी हा प्रकार उघडकीस आणला. गोळी लागल्यानंतरही तरुण रस्त्यावर कसा धावत आहे, हे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. सध्या पोलिसांनी मारेकऱ्यांना पकडण्यासाठी चार पथके तयार केली आहेत. पाहा हा व्हायरल व्हिडिओ. student shot dead in bijnor, Student murder in bijnor, bijnor crime news.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST