Video कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूंना नागपूरकरांचा जोरदार प्रतिसाद - items made by prisoners

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Oct 20, 2022, 2:45 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

नागपूर मध्यवर्ती कारागृहात Nagpur Central Jail विविध गुन्ह्यांची शिक्षा भोगत असलेलल्या कैद्यांना त्यांच्यातील लपेलल्या सप्त कलागुणांना आकार देऊन सर्व सामान्यांची दिवाळी तेजोमय करण्याचा प्रयत्न केला आहे. दिवाळी निमित्ताने कैद्यांनी त्यांच्या कल्पकतेतून दिवाळीसाठी उपयुक्त अश्या अनेक वस्तू तयात केल्या Diwali items made by prisoners आहेत. या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री नागपूर शहरातील अजनी रेल्वे स्थानकावर सुरू झाली आहे. सर्वसामान्य नागरिकांना कारागृहात तयार झालेली वस्तूंचे विशेष आकर्षण असते त्यामुळे नागरिकांची गर्दी होऊ लागली Sale Of Goods At Ajani Railway Station आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.