VIDEO ठाण्यात शिंदे गटाकडून राहुल गांधींचे पोस्टर जाळण्याचा प्रयत्न - स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अपमानजनक वक्तव्य
🎬 Watch Now: Feature Video

ठाणे स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अपमानजनक वक्तव्य Insulting statement on freedom fighter Savarkar केले. परिणामी शिंदे गटातील नेते आणि कार्यकर्त्यांनी आज टेंभी नाका येथे मोठे आंदोलन Shinde group agitation केले. राहुल गांधी यांची गळाभेट घेणाऱ्या आदित्य ठाकरे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत राहुल गांधी यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न देखील आंदोलनकर्त्यांकडून केला Attempt to burn Rahul Gandhi effigy गेला. वीर सावरकर म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील एक तेजस्वी तारा आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. परंतू सावरकरांबद्दल काँग्रेसच्या मनात जी खदखद आहे ती त्यांच्या नेत्यांच्या वक्तव्यातून वारंवार दिसून येते. असे उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के,आमदार प्रताप सरनाईक आमदार रवींद्र फाटक यांच्यासह माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी म्हटले. यावेळी असंख्य कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST