Bhagwat Geeta Video : ...तोच भगवंताला प्रिय असतो, पहा, भागवत गीतेचा 'हा' संदेश - BHAGWAT GEETA
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-17272858-thumbnail-3x2-g.jpg)
जे आपले चित्त परमात्म्यामध्ये एकाग्र करतात आणि परमात्म्याच्या भक्तीमध्ये मग्न असतात, ते परमात्म्याला परिपूर्ण मानले जातात. जो कोणाला दुखावत नाही, जो दुस-याला त्रास देत नाही, जो सुख-दु:खात, भय-चिंता यात समान असतो, तोच भगवंताला प्रिय असतो. Geeta Quotes. Geeta Sar. Motivational Quotes. Aaj Chi Prerna . Geeta Gyan
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST