Eknath Shinde Dasara Melava 2022: आम्ही सतेसाठी लाचारी पत्करली नाही; मुख्यमंत्र्यांची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका - shivsena dasara melava 2022
🎬 Watch Now: Feature Video
Eknath Shinde Dasara Melava 2022 मुंबई महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही ही भूमिका घेतली. ३ महिन्यापासून राज्यभर फिरतोय प्रचंड जनतेचा प्रतिसाद भेटत आहे. Eknath Shinde Dasara Melava 2022 मग आम्ही बेईमानी केली असती तर हा प्रतिसाद भेटला असता का ? Chief Minister criticism of Uddhav Thackeray ही शिवसेना फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची आहे. आम्ही सतेसाठी लाचारी पत्करली नाही व पत्करणार ही नाही. आम्ही बाळासाहेबांचे निष्ठावंत सैनिक व खरे विचारांचे वारसदार आहोत. वारसा विचारांचा असतो तो जपायचा असतो तो आम्ही जपला आहे. आम्हाला मागे दोन महिन्यात गद्दार व खोके एवढेच बोलले जात आहे. अशी मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST