Shivsena Activists Angry on MP Navneet Rana : व्हय महाराजा...!, शिवसैनिकांचे मालवणी स्टाईल गाऱ्हाणे - Navneet Rana in Mumbai

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Apr 23, 2022, 10:25 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

मुंबई - खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) यांनी मातोश्रीच्या बाहेर हनुमान चालीसा ( Hanuman Chalisa ) वाचण्याचे आव्हान दिल्यानंतर शिवसैनिकांनी शुक्रवारी (दि. 22 एफ्रिल) रात्रीपासूनच खार येथील राणा दाम्पत्याच्या घराबाहेर ठिय्या मांडला. सकाळी नऊची वेळ दिल्यानंतर ही दुपारी अडीच वाजेपर्यंत राणा दाम्पत्य घराबाहेर न पडल्याने शिवसैनिकांनी 'व्हय महाराजा' या मालवणी स्टाईल घातलेले गाऱ्हाणे यावेळी लक्षवेधी ठरले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.