महाविकास आघाडीच्या मोर्चासाठी शिवसेनेचे कार्यकर्ते सायकलने दाखल, पाहा Video - प्रतापराव परळीकर
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई महाराष्ट्र विकास आघाडीच्या आजच्या महामोर्चासाठी MVA Mahamorcha विविध पक्षांचे कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेले Shiv Sena worker Prataprao Parlikar आहेत. यामध्ये शिवसेनेचे एकनिष्ठ कार्यकर्ते प्रतापराव परळीकर सायकलवर पहाटे घरातून निघून या ठिकाणी आलेले आहे. प्रतापराव परळीकर शिवसेनेचे बोरवलीचे एकनिष्ठ कार्यकर्ते सकाळी सहा वाजता घरातून निघाले. हे सायकल नेते मुंबईला महाराष्ट्र विकास आघाडी मोर्चामध्ये सामील झालेले entered by cycle for MVA Mahamorcha आहेत. त्यांनी सांगितले की जे काय झालेले आहे, त्याबद्दल दुःखद आहेत. परंतु आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत उभे entered by cycle for MVA Mahamorcha in Mumbai आहोत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST