Shiv Sena Alleges Kashmir Files : मतांच्या राजकारणासाठी काश्मीर फाईल्स; शिवसेनेचा आरोप - काश्मीर फाईल्स वाद
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई : काश्मीर फाईल्सच्या वादात (Kashmir Files Controversy) शिवसेनेने उडी घेत, मतांच्या राजकारणासाठी (Kashmir Files film made for vote politics) चित्रपट बनवल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Shiv Sena MLA Ambadas Danve) यांनी केला. कर्नाटक सीमा वादावर (Karnataka Borderism) भाष्य करताना शिवसेना कृतीने उत्तर देईल, असा इशारा दानवेंनी दिला. भाजप, शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गटात या मुद्द्यांवरून जुंपण्याची शक्यता आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST