Sena Agitation Against BJP : १०० रुपयांची दिवाळी किट कुठंय..? शिवसेनेची भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी - Sena agitation against BJP

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Oct 19, 2022, 5:46 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

कोल्हापूर : भाजपने रेशन कार्डवर शंभर रुपयांमध्ये दिवाळी किट ( Diwali kit in hundred rupees ) देण्याची घोषणा केली ( BJP announcement Diwali kits ) होती. मात्र प्रत्यक्षात कोणालाही शंभर रुपयांमध्ये दिवाळीचे किट मिळालेले नाही. याच घोषणेच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने तीव्र घोषणाबाजी ( Sena slogan against BJP government ) करत निदर्शन करण्यात आली. शिवाय भाजप सरकार हे फसवे सरकार आहे अशा घोषणाबाजी देत शिवसेनेकांनी बिंदू चौक परिसर दणाणून सोडला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.