Rupali Chakankars advice : महागाईवर बोला, शांत महाराष्ट्र अशांत करू नका; रुपाली चाकणकर यांचा राणा दाम्पत्याला सल्ला - राष्ट्रवादी संकल्प सभा

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Apr 23, 2022, 7:44 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

कोल्हापूर - नैसर्गिक आपत्तीला सामान्य माणूस निश्चित तोंड ( common man faces issue ) देतो. मात्र, या महाराष्ट्रात काही मानवी विकृती मानवी आपत्ती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच्या विरोधात लढा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रयत्न ( NCP against malpractices ) करत आहे. आजच्या संकल्प सभेमधूनसुद्धा हाच संदेश संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही देणार आहे, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ( Rupali Chakankars advice to Rana couple ) म्हणाल्या. राणा दाम्पत्याने महागाई, बेरोजगारी आदी महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. शांत महाराष्ट्राला ( peaceful Maharashtra ) अशांत करण्याचा प्रयत्न करू नये, असेही त्या यावेळी म्हणाल्या.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.