MLA Rohit Pawar भाजपच्या राजकारणात विकासाला व सामान्य माणसाला थरा नाही, कसबा गणपती मिरवणूक दरम्यान रोहीत पवारांचे वक्तव्य - भाजपच्या राजकारणात सामान्य माणसाला थरा नाही

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Sep 9, 2022, 3:37 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

पुण्याची Pune वैभवशाली परंपरा असलेल्या पुण्याच्या गणेशोत्सवाची सांगता यंदा धूमधडाक्यात होत आहे. मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपती Manas first Shri Kasba Ganapati Mandal मंडळाची आरती करून, पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीला सुरवात झाली आहे. यावेळी राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील, विरोधी पक्ष नेते अजित पवार, माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, आमदार रोहित पवार during Kasba Ganpati Visarjan procession उपस्थित होते. यावेळी ईटिव्हीने आमदार रोहित पवार यांच्याशी बातचीत Pawar केली असता, त्यांनी अनेक मुद्दयांवर चर्चा केली. तसेच, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बारामती निवडणुकीच्या वक्तव्यावर त्यांनी टोला लगावला. भाजपच्या राजकारणात विकासाला व सामान्य माणसाला थरा No limit to development and common man नाही, त्यांना केवळ जिंकण्याचे राजकारण in BJP politics Rohit Pawar statement करता येते, असेही आमदार रोहीत पवार यावेळी म्हणाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.