Robbery worth one and half crores होलसेल कापड दुकानात दिड कोटी रुपयांची चोरी; डीव्हीआरदेखील काढून नेला - जालना होलसेल कापड दुकानात दिड कोटी रुपयांची चोरी
🎬 Watch Now: Feature Video
शहरातील प्रसिद्ध होलसेल कापड दुकान नथुमल वासुदेव Famous wholesale cloth shop Nathumal Vasudev मध्ये धाडसी चोरी theft in cloth shop Nathumal Vasudev झाली. दुकानातील स्ट्रॉंग रूम मधील 1 कोटी 70 लाखांची रोकड चोरीला गेली 1 crore 70 lakhs cash stolen from strong room आहे. चोरांनी DVR देखील काढून नेला असून, शहरातील जुना मोंढा भागात असलेलेले हे दुकान सकाळी 10 वाजता उघडल्या नंतर दुकान मालकाला हा सर्व प्रकार समोर आला, दोन दिवस बँका बंद असल्यामुळे दुकानातील कॅश या स्ट्रॉंग रूममध्ये Stored cash in strong room ठेवण्यात आली होती. होलसेल कापड दुकान असल्यामुळे मोठ्या प्रमाणात व्यवहार होतात. तीन दिवसाचा झालेला व्यापाराचे पैसे दुकानात ठेवण्यात आले होते. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात Sadar Bazar Police Station अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल case registered against unknown accused करण्यात आला आहे. Robbery worth one and half crores
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST