VIDEO : मर्सडिजला रिक्षाचे स्टेअरिंग; पाहा व्हिडिओ - Video Viral On Social Media
🎬 Watch Now: Feature Video
पुणे पुण्यात नेहेमी पुणे तिथे काय उणे.. ही म्हण म्हटली जाते आणि तसे किस्से देखील पुण्यात घडत असतात. मात्र पुण्यात चक्क एक रिक्षावाला मर्सडिज गाडीला धक्का Rickshaw Driver Push Mercedes Car In Pune मारला. रिक्षाचालकाचा धक्का मारतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत Video Viral On Social Media आहे. पुण्यात किंवा राज्यातील रस्त्यांवर आपल्याला सहजासहजी दुचाकी किंवा रिक्षा या बंद पडलेले आणि धक्का मारतानाचे चित्र पाहायला Shocking Video Viral मिळतात. दुचाकीमधील पेट्रोल संपले अथवा बिघाड झाला तर दुसरी गाडी अथवा रिक्षाद्वारे धक्का मारलेले चित्र सर्रास पाहायला मिळते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST