Rana vs Shivsena : आम्ही 'त्यांची' वाट पाहतोय - आमदार मनिषा कायंदे - राणा दाम्पत्य

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Apr 23, 2022, 5:47 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

मुंबई - 'मेरे आंगनेमे तुम्हारा क्या काम है', आम्ही त्यांची वाट पाहत आहोत, अशी प्रतिक्रिया आमदार मनिषा कायंदे ( MLA Manisha Kayande ) यांनी दिली आहे. त्याचबरोबर ज्यांना काम नाही भाजपने त्यांना कामे दिली आहेत, असे म्हणत राणा दाम्पत्य व मनसेवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी आमरावतीतील विकासावर प्रश्न उपस्थित करत राणा दाम्पत्यांवर टीका केली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.