Raj Thackeray Visit Chandrapur : राज ठाकरेंचे चंद्रपूर जिल्ह्यात आगमन; संघटनबांधणी बाबत होणार निर्णय - Raj Thackeray Arrival in Chandrapur District

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Sep 20, 2022, 11:26 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

चंद्रपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसीय दौऱ्यासाठी चंद्रपुरात आलेले ( MNS President Raj Thackeray Arrived in Chandrapur ) आहेत. काल रात्री उशिरा त्यांचे चंद्रपूर शहरात आगमन झाले. जिल्ह्याच्या सुरुवातीपासूनच त्यांचा ठिकठिकाणी सत्कार आणि स्वागत करण्यात ( Felicitated and Welcomed Everywhere at Chandrapur ) आले. सर्वात आधी शासकीय विश्रामगृहात येऊन त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यानंतर ते मुक्काम असणाऱ्या एनडी हॉटेलमध्ये गेले. आजदेखील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत. या दरम्यान पक्षात मोठे बदल करण्याचे संकेत मिळत ( Indications of Major Changes in Party ) आहे. हा फेरबदल नेमका कोणता होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.