Thane Train Viral Video ट्रेन आली तरी रेल्वे फाटक राहिले उघडेच..पाहा पुढे काय झाले - दिवा वसई रेल्वे मार्ग

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jan 4, 2023, 7:48 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

ठाणे, दिवा वसई रेल्वे मार्गावर Diva Vasai railway line डोंबिवली पूर्वेकडून डोंबिवली पश्चिमेकडे मोठागाव येथे रेल्वे फाटक बंद करणाऱ्या कर्मचाऱ्याचा निष्काळजीपणा उघडकीस आला आहे. पहाटे २ वाजण्याच्या सुमारास हे फाटक उघडेच होते. gates remain open on Diva Vasai railway line. एका जागरूक नागरिकाने या ठिकाणी ट्रेन येताना पाहताच त्याने फाटक शेजारी असलेल्या केबिन मध्ये धाव घेतली. यावेळी फाटक उघडण्यासाठी असलेला कर्मचारी झोपलेला असल्याचे दिसून आले. रात्रीची वेळ असल्याने सुदैवाने या ठिकाणी कोणताही अपघात झाला नाही. हा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून युवा सेना पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांनी ट्विट करत रेल्वे प्रशासनाकडे रेल्वे कर्मचाऱ्याच्या निष्काळजपणाबाबत कारवाई करण्याची मागणी केली आहे. Thane Train Viral Video
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.