Varanasi Crime News रेल्वे कर्मचाऱ्यासह त्याच्या पत्नी आणि मुलाचा संशयास्पद स्थितीत मृत्यू - रेल्वे कर्मचाऱ्याचा पत्नी आणि मुलाचा मृत्यू
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-17368512-thumbnail-3x2-varanasicrime.jpg)
वाराणसी, सिग्नल विभागाचे ईएसएम राजीव रंजन पटेल, त्यांची पत्नी अनुपमा आणि अडीच वर्षांचा मुलगा हर्ष रविवारी आदमपूर पोलिस स्टेशन हद्दीतील काशी रेल्वे स्टेशन कॉलनीतील त्यांच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळले. railway employee died in varanasi. शेजाऱ्यांच्या माहितीवरून आदमपूर पोलिस ठाण्याचे पोलिस फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. Railway employee wife and child died. सध्या पती-पत्नी आणि मुलाच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकले नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. railway employee along with wife and child died. Varanasi Crime News
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST