Happy New Year : ३१ डिसेंबरला रेस्ट्रोबार पहाटे पाच वाजेपर्यंत खुले - Happy New Year
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-17345729-thumbnail-3x2-newyear.jpg)
३१ डिसेंबरला पुण्यातील रेस्ट्रोबार पहाटे पाच वाजेपर्यंत सुरु ( Restrobar will be open till 5 am ) राहणार आहे. त्यामुळे यंदा पुणेकरांचं नवं वर्ष धुमधडाक्यात ( Pune New Year ) साजरा होणार आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात रेस्ट्रोबार पहाटे पाच वाजेपर्यंत तर वाईन, बिअर देशी मद्य विक्री दुकाने ( Liquor shops ) रात्री साडेदहा ऐवजी रात्री एक वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST