Bharat jodo yatra देशातील द्वेषाच्या वातावरणावर मात करण्याचा प्रयत्न- पृथ्वीराज चव्हाण - bharat jodo yatra in maharashtra
🎬 Watch Now: Feature Video
नांदेड भारत जोडो यात्रेत Bharat jodo yatra सर्व नेत्यांना निमंत्रण दिले आहे. अनेक एनजीओदेखील यात सहभागी होत आहेत. प्रत्यक्षात येता आले नाही तरी सर्वांचा या उपक्रमाला पाठिंबा आहे. भारत जोडो यात्रेसाठी पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan नांदेडमध्ये दाखल Prithviraj Chavan on bharat jodo yatra झाले आहेत. राहूल गांधीचा Rahul Gandhi जो उद्देश आहे. नरेंद्र मोदींच्या नेत्तृत्वाखाली देशात द्वेषाचे वातावरण झाले आहे. यावर मात करून देशाला पुन्हा एकत्र आणण्याचा हा प्रयत्न आहे, असे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ पृथ्वीराज चव्हाण माध्यमांशी बोलताना म्हणाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST