Electricity strike महावितरण कंपनी टिकली पाहिजे वाढली पाहिजे - महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे - Electricity Consumers Association President
🎬 Watch Now: Feature Video
महावितरण कंपनी टिकली पाहिजे वाढली पाहिजे या मताचे आम्ही आहोत. electricity strike त्यामुळे कंपनी वाढली पाहिजे हीच भावना आमची आहे. दुर्दैवाने खाजगी कंपन्या येनार हे ही अटल आहे. कारण खाजगी कंपन्यासाठी वीज कायदा २००३ प्रमाणे लायसेन्स हे मुक्त आहे. असे प्रताप होगाडे महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनाचे अध्यक्ष यांनी सांगितले. Pratap Hogade opinon on electricity strike राज्यातील वीज कंपन्यांचे खाजगीकरण केले जाणार आहे. अदानी ग्रुपसोबत करार करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती कामगारांना मिळाल्याने त्यांनी त्यास विरोध सुरू केला आहे. Privatization of power companies in state वीज कंपन्यांचे अधिकारी आणि कर्मचारी या संपात सहभागी होणार आहे. Employees of electricity companies संपाचा इशारा देऊनही सरकारने अद्याप याबाबत कुठलीही ठोस भूमिका न घेतल्याने अधिकारी आणि कर्मचारी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 72 तासांच्या संपात सरकारने निर्णय मागे घेतला नाहीतर बेमुदत संप पुकारण्याची हालचाल वीज कंपन्यांचे कर्मचारी करीत आहे. त्यामुळे येत्या काळात सरकारची भूमिका महत्वाची असणार आहे. Maharashtra Electricity Consumers Association President
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST