thumbnail

By

Published : Sep 7, 2022, 3:38 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

ETV Bharat / Videos

VIDEO रेल्वेत चढताना घरसला पाय; आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे वाचले प्राण

सोलापूर सोलापूर रेल्वे स्थानकावर Solapur Railway Station मोठी दुर्घटना रोखण्यात आरपीएफ पोलिसांना यश आले आहे. ही घटना 6 सप्टेंबर रोजी रात्री घडली आहे. RPF Soldier On Solapur Railway Station धावत्या रेल्वे गाडीत चढण्याच्या घाईगडबडीत तरुणीचा पाय घसरला होता. प्रवाशी तरुणी ही रेल्वे आणि फलाटच्या मध्यभागी असलेल्या फटीत सापडली होती. Lives saved due to alertness of RPF Soldier रेल्वे स्थानकाच्या फलाटावर कर्तव्य बजावणाऱ्या आरपीएफ जवानाच्या ही बाब निदर्शनास पडताच देवदूत बनून आले आणि प्रवाशाचा जीव वाचवला आहे. ही घटना सोलापूर रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक चारवर घडली आहे. Passenger Falls While Trying आरपीएफ जवान एएसआय सतीश पोटभरे व त्रिपाठी यांना दिसली. त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तात्काळ प्रवाशाचा जीव वाचवण्यासाठी धाव घेतली आणि जीव वाचविला. आरपीएफ जवानांच्या धाडसाचे फलाटावरील सर्व प्रवाशांनी कौतुक केले. तरुणीने देखील आरपी एफ जवानांचे आभार मानले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.