Video काय सांगता.. पाकिस्तानी महिलेने केलं गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत मतदान.. पहा काय आहे हा प्रकार - गुजरात विधानसभा निवडणूक २०२२
🎬 Watch Now: Feature Video
जुनागड (गुजरात): येथे पाकिस्तानी महिलेने आयुष्यात पहिल्यांदाच मतदान Pakistan woman vote for the first time केले. आज लोकशाहीचा महान सण सुरू असल्याने मतदानाची प्रक्रिया जोरात सुरू आहे. गेल्या वर्षी पाकिस्तानातून भारतात आलेल्या आणि भारताचे नागरिकत्व मिळवलेल्या हेमाबेन आहुजा यांनी आज आयुष्यात पहिल्यांदाच मतदानाचा अनुभव घेतला. ती आतापर्यंत पाकिस्तानची नागरिक होती. पण जुनागढच्या मनीष आहुजासोबत लग्न झाल्यानंतर हेमाबेन आहुजा यांना 2021 मध्ये भारतीय नागरिकत्व मिळाले. त्या भारताचे नागरिकत्व मिळविण्यासाठी धडपडत होत्या. आज हेमाबेन यांनी आपल्या आयुष्यात पहिल्यांदा जुनागडमध्ये मतदान Voting In Junagadh करून लोकशाहीचा हा महान सण मोठ्या थाटामाटात साजरा केला. Gujarat Assembly Election 2022
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST