ETV Exclusive: आमचा विजय निश्चित, ईटीव्ही भारतशी बोलताना केजरीवाल यांचा दावा; पाहा खास मुलाखात - केजरीवाल यांची मुलाखत
🎬 Watch Now: Feature Video
अहमदाबाद (गुजरात) - गुजरातमध्ये होत असलेली विधानसभा निवडणूक चांगलीच वादळी आहे. येथे भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी अशी तिरंगी लढथ आहे. यामध्ये मुख्य लढत भाजप आणि काँग्रेस असी असली तरी आपनेही चांगलीच आपली हवा केली आहे. आम्ही नोकरी, पाणी, वीज शिक्षण या मुद्यांवर लढत आहोत असे म्हणत आमचा येथे विजय होईल असा दावाही पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. या सर्व घडामोडींबाबत अहमदाबाद येथून ईटीव्ही भारतचे सिनिअर प्रतिनिधी भारत पंचाळ यांनी अरविंद केजरीवार आणि इसुदान गढवी यांच्याशी खास बातचीत केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST