Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धा कुठेही असली, तरी आम्ही रिंगणात उतरणार - काका पवार - Kaka Pawar
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र केसरी प्रकरणावरून महाराष्ट्रात वाद Controversy in Maharashtra over Kesari case सुरू आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धा Maharashtra Kesari दोन ठिकाणी जाहीर झाल्या असल्या तरी महाराष्ट्र केसरी स्पर्धा Maharashtra Kesari Competition कुठे होणार याबाबत राज्यातील मलयांमध्ये संभ्रम असल्याचे स्पष्टीकरण अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार Arjuna awardee Kaka PawarArjuna awardee Kaka Pawar यांनी दिले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST