Video : पुण्यातील प्रश्नांवर आणखी काम करण्याची गरज -नीलम गोऱ्हे - Pune Issues
🎬 Watch Now: Feature Video
राज्य सरकारचे हिवाळी अधिवेशन Winter Sessions झाले त्यामध्ये बरेच प्रश्न मांडण्यात आले. हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेमध्ये ज्या प्रश्नांची शेतकऱ्यांचे प्रश्न, पंढरपूरचा कॉरिडॉर, शालेय शिक्षणामध्ये पोषण आहार, पुण्यातल्या सेक्सटॉर्स्शन अनेक प्रश्नांवरती चर्चा झाली. विधवा महिलांना सन्मान मिळावा म्हणून सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल. पुण्याच्या प्रश्नांवर हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडता आली नाही. तसेच पुण्यातील प्रश्नांवर Pune Issues आणखी काम करण्याची गरज असल्याचे विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे Neelam Gorhe यांनी सांगितले. पुण्यात हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाविषयी माध्यमांशी त्या संवाद साधत होत्या.
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST