Traffic Jam In Pune : पुण्यातील वाहतूक कोंडीला राष्ट्रवादी काँग्रेस जबाबदार; भाजपचा गंभीर आरोप - Serious allegations against BJP
🎬 Watch Now: Feature Video
पुणे शहरात दिवाळीच्या निमित्ताने शहरातील मुख्य रस्ते Traffic jam in Pune during Diwali तसेच विविध चौकांमध्ये वाहतूक कोंडी Traffic jam in Pune पाहायला मिळत आहे. या वाहतूक कोंडीवर आत्ता सत्ताधारी, विरोधकांमध्ये राजकारण पाहायला मिळत आहे. एकीकडे शहरात वाढत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे पुणेकर हैराण Punekar worried due to traffic jam झालेले असताना आत्ता राजकारणाच्या वतीने चक्क वाहतूक कोंडीवर problem of traffic in Pune city is serious राजकारण केलं जातं आहे. भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक City President Jagdish Mulik यांनी वाहतुक कोंडीला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच जबाबदार असल्याचं सांगितलं आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST