Navy Half Marathon आझाद मैदानावर नौदलाची हाफ मॅरेथॉन, धावपटूंसाठी मोठी पर्वणी - Beginning at Azad Maidan
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई वेस्टर्न नेव्हल कमांड Western Naval Command नेव्ही हाफ मॅरेथॉनला Navy Half Marathonमुंबईतील आझाद मैदानात Beginning at Azad Maidan सुरुवात झाली. डियनऑइल डब्ल्यूएनसी नेव्ही हाफ मॅरेथॉन ही एक धावपटूंसाठी मोठी पर्वणी आहे . ही मॅरेथॉन भारतीय नौदलाच्या वेस्टर्न नेव्हल कमांडद्वारे आयोजित केली जाते. त्याची पाचवी मॅरेथॉन रविवार, 20 नोव्हेंबर 2022 रोजी मुंबई येथे नियोजित केली आहे. 21 किलोमीटर 10 किलोमीटर आणि पाच किलोमीटर अशा तीन प्रकारच्या मॅरेथॉन यामध्ये असणार आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST