Mahesh Tapase Alleged जितेंद्र आव्हाड यांच्यावर केलेली कारवाई सूडबुद्धीने, पाहा काय म्हणाले राष्ट्रवादीचे प्रवक्ते - जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला action against Jitendra Awhad done out of revenge आहे. कळवा मुंब्रा बायपास उद्घाटनाप्रसंगी आपला विनयभंग झाला असल्याची तक्रार एका महिलेने पोलिसात दाखल केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्यावर ही तक्रार दाखल करण्यात आली. मात्र जितेंद्र आव्हाड यांच्यावर केलेली ही कारवाई सूडबुद्धीने केली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे Nationalist Congress Spokesperson Mahesh Tapase यांनी केली Tapase alleged action against Jitendra Awhad आहे. सरकारनेच खोटा गुन्हा जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल केला आहे. ज्या महिलेने गुन्हा दाखल केला आहे. त्याबाबतची व्हिडिओ क्लिप वायरल होत असून यामध्ये स्पष्ट दिसत आहे की यामध्ये कोठेही विनयभंगाचा गुन्हा दाखल होत नाही. असे देखील महेश तपासे यांनी सांगितले आहे. प्रसार माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत महेश तपासे यांनी राज्य सरकारवर हे आरोप लावले Mahesh Tapase alleged आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST