Nagpur Blast Threat Case : निनावी पत्राद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Sakkardara Police Station Nagpur
🎬 Watch Now: Feature Video

नागपूर - रेशीमबाग परिसरातील मैदान उडवण्याच्या धमकी ( Nagpur Blast Threat Case ) देणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. 25 नोव्हेंबर रोजी नागपुरातील सक्करदरा पोलीस स्टेशनमध्ये ( Sakkardara Police Station Nagpur ) एक निनावी पत्र मिळाले होते. असा निनावी पत्र मिळाल्यानंतर पोलीस दलात खळबळ उडाली होती. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी नागपूरच्या झिरो माइल येथील पोस्ट ऑफिसमध्ये निनावी पत्र टाकणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST