Stray Dog In Winter Session Area विधिमंडळ परिसरात भटक्या श्वानांचा सुळसुळाट, पकडताना महापालिका कर्मचाऱ्यांना आले नाकी नऊ - विधिमंडळ परिसरात भटके कुत्रे
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर - विधिमंडळ परिसरात Nagpur Winter Session मोकाट श्वांनाची संख्या वाढल्याने नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. नागपूर महापालिकेच्या Municipal Corporation Employees Struggle स्वच्छता कर्मचाऱ्यांना विधिमंडळ परिसरात श्वान पकडण्याची विशेष मोहीम राबवावी लागली आहे. कर्मचाऱ्यांनी जाळी घरून संपूर्ण विधिमंडळ परिसर Corporation Employees Struggle While Catching stray Dogs पिंजून काढल्यानंतर देखील एकही श्वान जाळीत अडकला नाही. त्यामुळे विधिमंडळ परिसरातील श्वान हुशार Stray Dog In Winter Session Area असल्याचीच चर्चा शहरात सध्या सुरू आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST