MLA Amol Mitkari उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढपुरात कार्तिकी एकादशीची पूजा झाल्यावर अमोल मिटकरीे म्हणाले... - राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-16830562-thumbnail-3x2-amolmitkari.jpg)
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पंढरपुरात कार्तिकी एकादशीची पूजा संपन्न झाली. तर आषाढी एकादशीची पूजा महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री करेल Ashadhi Ekadashi pooja as Chief Minister असे सूचक ट्विट राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी MLA Amol Mitkari claims यांनी केले. पुढच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे १०० च्या वर आमदार निवडून येतील आणि अजित पवार मुख्यमंत्री Ajit Pawar will perform next होतील. असा दावा मिटकरी यांनी केला. राज्यातील शिंदे फडणवीस यांचे सरकार स्थिर आहे का. असा सवाल वारंवार केला जात आहे. त्यावर सकारात्मक आणि नकारात्मक प्रतिक्रियाही व्यक्त केल्या जात आहेत. विरोधकांकडून वारंवार हे सरकार कोसळणार असल्याचा दावाही केला जात आहे. मात्र हे सरकार कधी कोसळेल याची तारीख कुणीच सांगितलेली नाही. परंतु आता राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांनी मोठा दावा केला आहे. मिटकरी यांनी तर येणारी कार्तिकीची महापूजा महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते होणार असल्याचा दावा केला आहे. तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील NCP state president Jayant Patil यांनी शिर्डीतील अधिवेशनानंतर राज्यातील सरकार कोसळणार असल्याचे भाकीत केले आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST