Mass Hindu Community March : लव जिहाद, धर्मांतरण कायद्यासह विविध मागण्यांसाठी सकल हिंदू समाजाचा मोर्चा - लव जिहाद धर्मांतरण कायद्यासह विविध मागण्यांसाठी

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 24, 2022, 7:13 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

सांगली : लव जिहाद, धर्मांतरण कायदा करावा Mass Hindu Community March आणि गोवंश हत्याबंदी यांसह विविध मागण्यांसाठी आज सांगलीमध्ये Sangli Mass Hindu Community March समस्त हिंदू समाजाचा एल्गार पाहायला मिळाला. शहरातल्या प्रमुख मार्गावरून सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू गर्जना मोर्चा काढण्यात आला होता. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लव्ह जिहाद आणि धर्मांतर कायदा Various Demands Including Love Jihad करावा, यांसह हिंदुत्ववादी संघटनांच्याकडून मोर्चे Hindu Garjana Morcha काढण्यात आले. सांगलीमध्येसुद्धा शनिवारी समाजाच्या वतीने हिंदू गर्जना मोर्चा आयोजित करण्यात आला होता. शहरातल्या राम मंदिरपासून स्टेशन चौकापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये जिल्ह्यातल्या हजारो हिंदुत्ववादी कार्यकर्ते महिला आणि महाविद्यालयातील तरुणी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे सांगली शहर हे भगवेमय झाले होते, तर मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरांमध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.