Video : खाजगीकरणाच्या विरोधात महावितरण कर्मचाऱ्यांचे आंदोलन! ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jan 2, 2023, 11:01 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

ठाण्यात महावितरणच्या Mahavitran  अधिकारी-कर्मचाऱ्यांनी खासगीकरणाच्या विरोधात Protest March against privatization in Thane आंदोलन करत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर विरोट मोर्चा Mahavitran employees Protest March काढला. महाराष्ट्र राज्य विद्युत Mahavitran  कर्मचारी, अभियंते व अधिकारी संघर्ष समितीच्या वतीने महावितरण कंपनीच्या भांडुप परिमंडळाच्या कार्यक्षेत्रातील भागांमध्ये वीज वितरण करण्याचा परवाना मे. आदानी इलेक्ट्रिकल लिमिटेड नवी मुंबई या खाजगी भांडवलदार कंपनीने विद्युत नियामक आयोगाकडे मागितलेला आहे. अदानी इलेक्ट्रिकल कंपणीस वितरणाचा परवाना देऊ नये, राज्य सरकारने वीज कंपनीचे खाजगीकरणाचे धोरण रद्द करावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली आहे. मोर्चामध्ये सहभागी होण्याकरीता १५००० हजाराच्यावर महावितरणचे अधिकारी-कर्मचारी तसेच विविध संघटनांचे कर्मचारी उपस्थित होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.