Maharashtra Monsoon Session मुंबई गोवा महामार्गावरुन विधानसभेत गोंधळ - monsoon assembly session
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई मुंबई गोवा महामार्गावरुन विधानसभेत गोंधळ, मुंबई गोवा हायवेवर अडीच वर्षात काही काम झालं नाही का ? असा प्रश्न भाजपनं सेनेच्या आमदारांना विचारला, त्यावर भास्कर जाधव यांनी गेल्या 12 वर्षात हे चंद्रकांतदादा, नितीन गडकरींचं अपयश आहे का Maharashtra Monsoon Session असा प्रति सवाल त्यांनी यावेळी केला आहे. तसेच शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान, कायदा व सुव्यवस्था, शिंदे सरकारची स्थापना या मुद्यावर आक्रमक झाले आहेत. शिवसेना ही ठाकरेंची आहे आणि ठाकरेंचीच राहणार आहे असे भास्कर जाधव यावेळी म्हणाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST